ठाकरे सिनेमासाठी प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट चेतन शशितल यांच्याकडून बाळासाहेबांचा आवाज डब करून घेण्याची तयारी केली जातेय.